Dr. Pankaj Bhoyar

Events

Date

Oct 25,2016

एकच लक्ष दोन कोटी वृक्ष

एकच लक्ष दोन कोटी वृक्ष एकाच ठिकाणी तब्बल ४० हजार हाडांची लागवड करताना आ. पंकज भोयर

Date

Oct 25,2016

टेक्सटाईल पार्क उदघाटन

हिंगणघाट येथील टेक्सटाईल पार्क उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर

Date

Oct 25,2016

आदिवासी मंत्री मा. विष्णुजी यांच्याशी चर्चा

आदिवासी मंत्री मा. विष्णुजी यांच्याशी चर्चा करताना मा. डॉ पंकज भोयर

Date

May 6,2016

कला महोत्सव

वर्धामध्ये कला महोत्सवचे आयोजन

Date

May 6,2016

वर्धा दौरा

वर्ध्याचे पालकमंत्री मा. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा वर्धा दौरा

Date

May 1,2016

समाधान शिबीर

वर्धामध्ये समाधान शिबिराचे आयोजन

Date

April 15,2016

रामनवमी....

रामनवमी निमित्य डॉ. पंकजभाऊ भोयर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन व पूजन

Date

April 14,2016

डॉ बाबासाहेभ आंबेडकर जयंती

डॉ. पंकजभाऊ भोयर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेभ आंबेडकर यांची जयंती साजरी

Date

April 8,2016

डॉ. पंकजभाऊ भोयर यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. पंकजभाऊ भोयर यांच्या हस्ते वनपरिक्षेत्र कार्यालय हिंगणी यास दैनंदिन पेट्रोलिंग साठी मिळालेल्या वाहनाचे उद्घाटन

Date

April 8,2016

सामाजिक समता साप्ताह

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता साप्ताह

धान्य महोस्तव

वर्धा येथे धान्य महोस्तव आयोजित

रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजयंती निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बंदार्याचे भूमिपूजन

कोतंबा येथील बंदार्याचे भूमिपूजन

रामदासजी तडस यांचा वाढदिवस

वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस यांचा वाढदिवस

date

Mar 21,2015

date

Mar 15,2015

कॉंस्ट्रईब कर्मचारी महासंघ अंगणवाडी महिला मेळावा

कॉंस्ट्रईब कर्मचारी महासंघ अंगणवाडी महिला मेळावा
जि. प. सभागृह, वर्धा या ठिकाणी दि १५ मार्च २०१५ ला

date

Jan 30,2015

स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास श्रमदान...

स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास श्रमदान...
आज दिनांक ३० जानेवारी २०१५ रोजी सेवाग्राम येथील बापु कुटी या ठिकाणी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त....

date

Jan 28,2015

भुमिपूजन...!

आज दि. २८/०१/२०१५ ला जंगलापूर ते वडगाव (जं.), खडकी ते धोंडगाव इत्यादी ठिकाणी भूमिपूजनचे कामे मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये झाले.

date

Jan 26,2015

प्रजासत्ताक दिन...

विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक ग्रंथालय संविधान प्रस्तावनेच्या प्रतिमेचे उद्घाटन समारंभ...

date

Jan 26,2015

जलयुक्त शिवार अभियान...

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचा पालोती येथून शुभारंभ ...

date

Jan 26,2015

सप्ताह उद्घाटन...

महाकाळ येथे भागवत सप्ताहा उद्घाटन ...

date

Jan 26,2015

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहिदांना अभिवादन!

भारतीय माजी सैनिक संघटन जिल्हा केंद्र, कृष्ण नगर वर्धा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शहिदांना अभिवादन ...!

date

Jan 26,2015

भाजपा सदस्य नोंदणी ...

सावंगी मेघे येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानास भेट ...!

Dr. Pankaj Bhoyar

Copyright 2015 All rights reserved.

Developed by WebEx