मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याप्रती अधिक संवेदनशील असावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जलयुक्त शिवार हा सरकारचा प्राधान्यक्रमावरील प्रकल्प आहे. पावसाळ्यापूर्वी ती कामे पूर्ण करा. जे अधिकारी काम करण्यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत सुद्धा तशी नोंद घेण्यात येईल. मागतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला वीजजोडणी दिली पाहिजे. सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. जे कंत्राटदार काम करण्यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. विकास कामात अधिकाऱ्याच्या सहभागाबाबत दर आठवड्याला अहवाल सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.


Latest


महाराष्ट्र   विधी  मंडळाच्या   इतर   मागासवर्गीय   कल्याण    समितीला    जिल्हा   परिषद   बुलडाणा   येथे,   ओबीसी   महासंघाचे   पदाधिकारी   इतर   मागासवर्गीय    लोकांच्या   समस्यांन   बाबतचे   निवेदन    दिले.


Like   Us





Latest   News

Media Advert

Undoubtedly youth is the Pillar of this Nation. The Progress of the Nation mainly depends upon the strength, energy and the character of the Youth. The most challenging task before we all is how to channelize this potential of youth for the right & the constructive cause.ndoubtedly youth is the Pillar of this Nation. The Progress of the Nation mainly depends upon the strength, energy and the character of the Youth. The most challenging task before we all is how to channelize this potential of youth for the right & the constructive cause.

Copyright © 2015 All rights reserved.

Developed by WebEx